म्हाडाच्या छाननीत २१७५ अर्ज अपात्र
मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामार्फत अंदाजे ५१९ कोटी रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर २१७५ अर्ज या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत.या अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा तातडीने करण्यात येईल अशी माहिती म्हाडाने…
