बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालाडॉक्टर सुधाकर पाठारे हे प्रशिक्षणासाठी तेलंगणाला गेले होते तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पाठारे आणि त्यांचे नातेवाईक भगवंत खोडके दर्शनाला गेले होते तेथून परतत असताना…
