दर पंधरा दिवसांनी प्रत्येकाचे काम तपासणार राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील माघार आणि विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व काहीसे अस्वस्थ आहे म्हणूनच मनसेने आता आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे चिंचवड येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दर पंधरा दिवसांनी पदाधिकाऱ्यांचे काम तपासणार आणि जो कोणी कामात हलगर्जीपणा करील त्याला पदावरून काढून टाकणार राज ठाकरे…
