यूपीतील बेहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक – एक ठार दगडफेकीनंतर दोन गटात राडा संचारबंदी जारी
बेह्राईच/उत्तर प्रदेशातील बहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत गोपाळ नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला आणि घोषणाबाजी व दगडफेक सुरू झाली या घटनेनंतर विरोधी जमाव ही रस्त्यावर उतरला आणि दोन गटात प्रचंड राडा सुरू झाला यावेळी पोलिसांना सुरुवातीला लाठीमार आणि नंतर गोळीबार करावा लागला या गोळीबारात एका तरुणांचा मृत्यू…
