सुधारित वक्त बोर्ड कायद्याचा पहिला दणका बेकायदेशीर भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक
अहमदाबाद/वक्फ बोर्ड सुधारित कायद्याचा सर्वात पहिला झटका आमदाबाद मधील पाच जणांना बसला आहे . वक्फ बोर्डाचे ट्रस्टी असल्याचे भासवून वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील घरे आणि दुकानांचे सतरा वर्ष भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहेशहरातील गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, कांचनी मशीद ट्रस्ट आणि शाह बडा कसम ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरील सुमारे १००…
