पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी यांच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला
कराची/सिंधू नदी मे हिंदुस्थानियों के खून की नदिया बहेगी असे उन्मत्त विधान करणारा पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुत्तो याची बहिण असिफा हिच्या ताफ्यावर आंदोलकांनी हल्ला केला सुदैवाने ती या हल्ल्यातून बचावली असिफा ही राष्ट्रपती झरदारी व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आहे. जर राष्ट्रपतीच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर इतरांचे काय? असा सवाल करी…
