घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांसाठी गुड न्युज- दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु
मुंबई – सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.खरेदी – विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या…
