महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
