मुंबईतले रस्ते मोकळे करून घ्या! न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुंबईत गेलेवचार दिवस धुडगूस घालणाऱ्या जरांगेच्या समाजकंटकांची आज मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सरकार आणि जरांगेच्या वकिलांची कडक शब्दात हजेरी घेतली.न्यायालयाचा आंदोलनाला विरोध नाही .पण अटी शर्थींचे पालन झालेले नाही. मुंबईत आंदोलनाला ५ हजार लोकांची परवानगी असताना एवढे लोक आलेच कसे ? या प्रश्नासह न्यायालयाने महाअधिवक्ते सराफ आणि जरांगे यांचे…
