उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन उद्धव ठाकरे अडचणीत येताना दिसत आहेत. २० मे रोजीची मतदान संपण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर…
