पटेल,तटकरे,अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेलेल्या ९ मंत्र्यांची शरद पवारांनी केली राष्ट्रवादीतून हकालपट्टी
दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टीआज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून…
