दै.सामनाच्या मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार
राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीरदिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांनी जीवन गौरव मुंबई, — मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र…
