बनावट आधार कार्ड प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला
“तुम्ही भारतीय नाही का?” — बनावट आधार बनवणाऱ्यावर उच्च न्यायालयाची कडक ताकीदअर्णब मंडल विरुद्ध कर्नाटक राज्यनवी दिल्ली — बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने हे कृत्य “राष्ट्रविरोधी” ठरवले असून, अशी कृत्ये देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहेकर्नाटक बातम्या: कर्नाटक उच्च न्यायालयाने…
