अशोक खरात प्रकरण: अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप
नाशिकमधील अशोक खरात (विकृत भोंदूबा म्हणून ओळखले जाणारे) यांचे अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी १ एप्रिल ते १७ मार्च या कालावधीतील फोन कॉल डेटा उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.रुपाली…
