भाजपाची संजय राऊतांवर जोरदार टीका; १०० कोटींच्या वसुलीचा हिशेब मागितला!
मुंबई:अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणावरून संजय राऊतांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले गेले होते, असा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बान यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआ सरकारच्या…
