मनसेनं फोडली IPLची बस –‘खळ्ळ- खट्याक
मुंबई : मनसेनं फोडली IPLची बस; गुन्हा दाखल, चार जण ताब्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस फोडल्याची मंगळवारी रात्री घडली. मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांनी मंगळवारी रात्री 11:50…
