100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
