क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते- माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
गट्स आणि ग्लोरी सन्मान संध्येत क्रिकेटच्या किश्श्यांची आतषबाजी मुंबई – मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. 1997 साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे…
