शिवसेना आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका धनुष्यबाण गोठवले-शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा बंदी
मुंबई/ शिवसेना आणि सेनेचे निवडणूक चिन्हं असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .मात्र निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाना मोठा धक्का दिला आहे तसेच शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि…
