राज्यातील विरोधकांना आणखी त्रास देण्याचा मार्ग मोकळा – सीबीआयला रान मोकळे
मुंबई/ सत्ताधाऱ्यांनी सध्या विरोधकांच्या मागे ई डी ची सीडी लावली आहे .पण ती कमी पडली म्हणून की काय आता सीबीआयला सुधा राज्यात रान मोकळे करून देण्यात आले आहे. त्यामुळे ई डी आणि सीबीआयचा कचाट्यात विरोधकांचे पूर्णपणे सँडविच होणार आहेकेंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी मागील महा विकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता त्यानुसार…
