प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनउपनगरातील 200 शाळा आणि 6 हजार खेळाडूंचा सहभाग मुंबई – पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला आहे….
