अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध…
