राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणी राणेंना येऊ देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेत राणेंना वाट मोकळी करून दिली त्यामुळे राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेता आले यावेळी आज…
