हे सगळ इथल्या राज्यकर्त्यांना कधी कळणार ?
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बंनल्यापासून गुजरातला अच्छे दीन आले आहेत कारण केंद्रातील सरकारचे गुजरातच्या भरभराटी कडे अधिक लक्ष आहे. इतकेच काय देशाची आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबाद करण्याचीही कटकारस्थाने सुरू आहेत.तसा प्रत्येकाला त्याच्या प्रंताबद्दल आणि तिथली भाषा तसेच संस्कृतीबद्दल अभिमान असतोच! पण त्यात दुटप्पीपणा कशासाठी? राज ठाकरे मराठी माणसाबद्दल किंवा मराठी भाषेबद्दल बोलले की ते…
