कुर्ल्यात शिव मंदिराच्या पुजाऱ्यावर भूमाफियाच्या गुंडांचा भ्याड हल्ला
मुंबई- कूर्ला- आजकाल भूमाफिया इतके उन्मत्त झाले आहेत की त्यांना कायदा व पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे जमिनी हडप करणे,त्यासाठी खून खराब करणे हे आता नित्यचे झाले आहे. कूर्ल्यात फिरोज पठाण नावाच्या भूमाफियाच्या गुंडांनी गौरी शंकर मंदिराच्या पुजाऱ्यावर र्भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात पुजारी जखमी झाले आहेत .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दखल केला असून…
