छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहे. सोमवारी (6 मार्च) रोजी शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने जोरदार निदर्शने केले आहे.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आंदोलन…
