पालिकेची भुल कंत्राटी डॉक्टरांसाठी एक कोटीची वेगळी चूल
मुंबई/ आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत देशात वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी आणि पालिका अधिकारी यांना चरण्यासाठी वेग वेगळी कुरणे कशी निर्माण केली जातात हे मुंबईकर जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग आणि त्या अंतर्गत येणारी रुग्णालये ही खरतर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहेत पण त्यांनाही कशा प्रकारे चराऊ कुरणे बनवण्यात आली आहेत हे…
