आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा…
