भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू
भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे .सत्यम पन्नीलाल चौरसिया ९ वर्षे व शुभम जितेंद्र चौरसिया वय १४ वर्षे अशी या मुलांची नावे आहेत. दोघे रा.यादव बिल्डिंग बालाजी नगर नारपोली येथील आहेतमिळालेल्या माहितीनुसार सत्यम व शुभम हे दोघे आपल्या…
