पालिका आयुक्त चहल याना ईडीची नोटीस
मुंबई – कोरोना काळात कोवीड सेंटरच्या नियमबाह्य खर्चा प्रकरणी पालिका आयुक्त इकबालसिंग चहल याना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे . चहल सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजार होतील आणि त्यांची चौकशी करण्यात येईल लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम…
