पालिका मुख्यालयात लोढांचे दालन वाद चिघळणार
मुंबई – उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिका मुख्यालयातील दालनात सद्या भाजपा नगरसेवकांची वर्दळ वाढू लागली आहे. इतर पक्षांची कार्यालये सील केली असताना माजी भाजपाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या दालनात बसू लागल्याने नव्या वादावा तोंड फुटले आहे. हा वाद चिघळण्याची शक्यता आहमंत्री लोढा यांनी गेल्या शुक्रवारी पालिका मुख्यालयातील दालनाचे उद्घाटन केले. पालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये…
