माफिया अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्ये प्रकरणी- १७ पोलिसांना निलंबित
नवी दिल्ली : माफिया अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्ये प्रकरणी १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण युपी मध्ये कलाम १४४ लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहेगॅंगस्टर टर्न पॉलिटीशीयन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या पोलिसांच्या देखत झालेल्या हत्याकांडाबाबत एकदम नविनच माहीती समोर…
