एकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन
भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची वकालत केली आहे.भोपाळ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की देशामध्ये मुस्लिमांना काही पक्षांकडून भीती दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे नाही उलट मुस्लिम माहिती आजची स्थिती खूपच वाईट आहे…
