७२ तास कुठे निजल्या होत्या? महापौरांची थेट गृह मंत्र्यांकडे फिर्याद-आशीष शेलार अडचणीत
मुंबई/ राजकारणातील व्यक्तींनी किती जरी मतभेद असेल तरी महिलांविषयी अत्यंत जबाबदारीने बोलायचे असते पण सुसंस्कृत पना आणि शिस्तीचा ढोल वाजवणार भाजपच्या नेत्यांना आता याच गोष्टीचा विसर पडत चालला असून भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी चक्क मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणात ७२ तास कुठे निजला होता असा संतापजनक सवाल मुंबईच्या प्रथम नागरिक…
