राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त
आघाडीत पुन्हा बिघडीमुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा प्रवास पूर्ण होईल असे वाटत नाही कारण आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही सुरवातीला काँग्रेस नाराज होती आता राष्ट्रवादीने शिवसेना विरुद्ध दंड थोपटले आहेत.कारण परभणीत शिवसेना खासदाराच्या स्फोटक विधानाने वादाची ठिणगी पडल्याने आघाडीत पुन्हा एकदा बीघडी…
