गणेशोत्सव मंडळांना मोफत सर्व परवानग्या देऊन एक खिडकी योजना सुरू करा
मुंबई/ गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोंनाचे सावट असल्याने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध सरकारने लावले आहेत तसेच हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे सांगितले आहे.मात्र सरकारकडून गणेशोत्सव मंडळांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही उलट उत्सव मंडळाच्या उत्पन्नाचे सोर्स असलेले जाहिरातीचे माध्यम सुधा कडून घेण्यात आले आहे हा एक प्रकारे अन्य असून निदान आता उत्सवासाठी…
