भारतातील CJP आंदोलनाला विदेशी फंडिंगचा आरोप -अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांच्या दाव्याने खळबळ:
अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी भारताच्या राजकारणात आणि आंदोलनांवर एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, भारतात सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) आणि अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला अमेरिकेतील काही डोनर्स आणि विदेशी शक्तींकडून आर्थिक निधी (फंडिंग) मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय संस्कृतीच्या निस्सीम प्रशंसक असलेल्या मिलबेन यांनी सोशल…
