नालेसफाईची ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात- अधिकारी आणि कंत्राटदाराचा पालिकेच्या तिजोरीवर दरोडा
मुंबई – नालेसफाई म्हणजे निव्वळ हातसफाई हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे . नालेसफाईच्या कंत्राटदार कशा प्रकारे चुना लावतात यावर मुंबई जनसत्ताने अनेकवेळा प्रकाश झोत टाकला आहे. सध्या पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या डागडुजीसाठी काढल्या जाणाऱ्या ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत हि उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता मुंबईकर करीत आहेत.पश्चिम उपनगरातील वांद्रे,खार, विलेपार्ले, सांताक्रूझ,अंधेरी, गोरेगाव…
