लोकल ट्रेन प्रवसाच्या परवानगीची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर
मुंबई/ १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्या अमलबजावणी जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आली असून याबाबत प्रवाशांना ऑन लाईन व ऑफ लाईन परवानगी पत्र देण्याची प्रक्रिया पालिका पार पाडणार आहे .क्यू आर कोड असलेल्या या परवानगी रेल्वेच्या तिकीटावर खिडकीवर प्रवाशांना रेल्वे पास मिळू शकेल .ऑन…
