कुर्ला इमारत दुर्घटनेला पालिका जबाबदार मृतांची संख्या22
मुंबई/ मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत आणि पालिकेने त्यांना नोटीस सुधा बजावली आहे पण पालिकेची तेवढीच जबाबदारी आहे का ? कारण धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि पोलिसांच्या मदतीने त्या इमारती खाली करून घेणे ही सुधा पालिकेची जबाबदारी आहे पण अशा धोकादायक इमारतींना नोटीस देऊन आपले हात झटकणाऱ्या पालिकेचे अधिकारी सुधा…
