सोमवारी संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांवर अंतिम कारवाई?
मुंबई/ गेल्या महिनाभरापासून विलिंकरणाच्य मुद्द्यावरून एस टी कामगार संपावर आहेत त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत त्यामुळे सरकारने संपकरी एस टी कामगारांना सोमवार पर्यंतचा अल्तीमेतन दिला आहे सोमवारी जर संपकरी कामावर हजर झाले नाही तर सरकार कठोर पावले उचलणार आहे त्यासाठी आज परिवहन मंत्र्याने एक बैठक बोलावली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे…
