आज हनुमान जयंतीच्या दिवशीच पुण्यात राजकीय राडेबाजीचा धोका
पुणे/ राम भक्तीचा महामेरू,दयेचा सागर आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात राडेबाजीला सुरुवात झाली आहे आणि तिला नेमका आज हनुमान जयंती चा मुहूर्त मिळाला आहे त्यामुळे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्य नगरीचे आज कुरुक्षेत्र होण्याची शक्यता आहे पुणेकरांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे .आज माणसे तर्फे पुण्याच्या खालकर चौकातील…
