गुड गोइंग! नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाठींबा -आता खरी लढाई सुरू
मुंबई,/ नवाब मलिक यांनी एन सी बी आणि वानखेडे यांच्या विरोधात सुरू केलेली लढाई आता भाजप नेत्यांविरोधात येऊन ठेपली असून या लढाईत मलिक एकाकी असतील असे आतापर्यंत वाटत होते पण आता मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाने मालिकांच्या लढाईला पाठींबा दिलेला आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सुरू होणार आहेगेल्या काही दिवसांपासून…
