यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
