पाकिस्तान विरुद्ध च्या कारवायासाठी भारत एकजूट – सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा
इस्लामाबाद/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ,जगभरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्याची भारतीय लष्कराकडून तयारी सुरू असतानाच, आमच्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसाक डार यांनी दिली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापले असून, कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान…
