मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही- तरीही कुणा विषयी आमच्या मनात द्वेष नाही
राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजेंची माघारमुंबई/ शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे अखेर काल अपक्ष उमेदवार संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली .यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केलीसंभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी सर्व…
