राजकारणात काहीही घडू शकते – ठाकरे भेटीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महायुतीच्या त्सुनामीचा महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र…
