पराभव समोर दिसताच निवडणूक आयोगाकडे धाव -भाजपचा रडीचा डाव- निकाल लांबणीवर
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच भाजपने नेहमी प्रमाणे कपट नीतीचा अवलंब करीत महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत ती मते बाद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीचा निकाल वेळेवर जाहीर होऊ शकला नाही.काल राज्यसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत ठरल्या प्रमाणे अनिल देशमुख आणि नवाब मलिक सोडून सर्व आमदारांनी मतदान…
