कल्याणमध्ये मराठी तरुणीवर बिहारी गुंडाचा हल्ला
कल्याण/ सध्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू आहे.मराठीचां आदर करा आणि मराठी माणसांशी व्यवस्थित वागा असा मनसेने परप्रांतियांना इशारा दिला आहे.असे असताना कल्याणच्या नांदीवली भागात, गोपाल झा नावाच्या बिहारी गुंडाने खाजगी रुग्णालयात घुसून तिथल्या मराठी तरुणीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक…
