हिंदुत्वाची लढाई तीव्र राज ठाकरे अयोध्येला जाणार
मुंबई/ सेना भाजप मध्ये सुरू झालेल्या हिंदुत्वाचा लढाईत आता मनसेने उडी घेतलेली असल्याने ही लढाई आता अधिक तीव्र होणार आहे.तर हिंदूंना आता तयारीत रहा अशी साद घालून राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोध्येला जायला निघालेले आहेत त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहेमनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 तारखेपर्यंत चां altumetam दिला आहे टी तारखेला भोंगे उतरवले…
